Urfi Javed ने दोरीने झाकले शरीर, नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

उर्फीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले - आता आम्ही आमचे कपडे कुठे सुकवायचे? दोरी चोरीला जाऊ लागली आहेत.

उर्फी जावेद सोशल मीडियावर हेडलाईन्स बनवण्यासाठी ओळखली जाते. दररोज ती तिच्या वेगवेगळ्या ग्लॅमरस आणि विचीत्र अवतारांसह तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. अलीकडेच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. उर्फी जावेदने तिच्या शरीरावर खूप दोऱ्या घेतल्याचे दिसून येत आहे ती अॅनिमलच्या लोकप्रिय गाण्यावर कॅमेऱ्यासमोर सेक्सी पोज देताना दिसत आहे. उर्फीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले - आता आम्ही आमचे कपडे कुठे सुकवायचे? दोरी चोरीला जाऊ लागली आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement