Urfi Javed Bikini Video: हिरव्या रंगाची बिकिनी घालून बागेत फिरताना दिसली उर्फी जावेद; पहा तिचा बोल्ड अंदाज (Watch)
उर्फीने इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये पोज देतानाचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे
सोशल मीडियावर सेन्सेशन असलेली उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्ड फॅशनमुळे चर्चेत असते. बोल्डनेससोबतच ती तिच्या अतरंगी कपड्यांमुळेदेखील लोकप्रिय ठरली आहे. नुकतेच ती एका काचेच्या ड्रेसमध्ये दिसली होती. या ड्रेसचे वजन सुमारे 20 किलोग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. आता उर्फीने इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये पोज देतानाचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी हाय हिल्स घालून हिरवळीवर उभी असलेली दिसून येत आहे. तिचे कपडे व केस काही प्रमाणात ओले आहेत व ती आपल्या केसांशी खेळताना दिसत आहे. आपण समुद्रकिनाऱ्याला मिस करत असल्याचे तिचे म्हणणे आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 23, 2022 10:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

