Ram Charan Baby Girl: उपासना आणि रामचरण यांच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज, घरी जाताना झाला फुलांचा वर्षाव (Watch Video)

आता तीन दिवसांनंतर रामचरणची पत्नी उपासना आणि त्यांच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Ram Charan Baby Girl

रामचरण (Ram Charan) यांची पत्नी उपासना कामिनेनी (Upasana Kamineni) यांनी 20 जून 2023 रोजी एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलचे गुलाबी रंगात रूपांतर झाले. आता तीन दिवसांनंतर रामचरणची पत्नी उपासना आणि त्यांच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना चाहत्यांनी अभिनेता आणि त्याच्या पत्नीवर फुलांचा वर्षाव केला. (हे देखील वाचा: Manoj Desai On Adipurush: आदिपुरुष निर्मात्यांना मोठा झटका! चित्रपट पाहण्यासाठी कोणीही थिएटरमध्ये येत नाही; मुंबईचे Gaiety Galaxy चे मालक मनोज देसाई यांची प्रतिक्रिया)

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif