सोशल मीडीयामध्ये विचित्र वेशभूषेमुळे चर्चेमध्ये असलेल्या Uorfi Javed बाबत आता एका फोटोमुळे नवी चर्चा समोर आली आहे. यामध्ये Uorfi Javed ने हिंदू धर्माप्रमाणे साखरपुडा केल्याची चर्चा आहे. या वृत्ताला पुष्टी करण्यात आली नाही पण तसे फोटो वायरल झालेले आहेत. निळ्या सलवार कुर्त्यामध्ये ती दिसत आहे. साथीदारासोबत तिचा रोका सुरू असल्याचं दिसत आहे. फोटोत तिच्या साथिदाराचा चेहरा ब्लर करण्यात आला आहे. Uorfi Javed Viral Video: उर्फी जावेदला पाहून एका व्यक्तीला संताप अनावर; अभिनेत्रीच्या कपड्यांवर केली कमेंट, Watch 

पहा वायर्ल फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)