मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) 'उमंग 2023' (Umang 2023) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलीवूडमधील बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान , सलमान खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, रणवीर सिंग, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रासह अनेकांनी हजेरी लावली. यावेळी शोमध्ये, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफने (Tiger Shroff) एकदम हटक्या अंदाजात हजेरी लावली होती.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)