Tushar Kapoor: अभिनेता तुषार कपूरने केला मुंबई लोकलमधून प्रवास, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स
या व्हिडिओमध्यो तुषार लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसत असून तुषारने या व्हिडिओला खास कॅप्शन दिले आहे.
अभिनेता तुषार कपूरने (Tushar Kapoor) मुंबई लोकलमधला एक व्हिडिओ हा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्यो तुषार लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसत असून तुषारने या व्हिडिओला खास कॅप्शन दिले आहे. तुषारने लिहले आहे की "रात्री जर तुम्ही विरार-चर्चगेट रेल्वेचे फर्स्ट क्लासचे सीट घेतले असेल, तर तुम्ही सेल्फी व्हिडिओ बनवला पाहिजे... तुषारच्या या व्हिडिओवर लाइक्ससह भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement