Code Name Tiranga चित्रपटाचा Trailer रिलीज, 14 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
'कोड नेम: तिरंगा' (Code Name Tiranga) हा चित्रपट बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रासाठी (Parineeti Chopra) खूप महत्त्वाचा आहे, हा चित्रपट तिच्या करिअरमध्ये मोठा बदल घडवून आणू शकतो. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात परिणीतीसोबत हार्डी संधू (Hardy Sandhu) आणि शरद केळकर (Sharad Kelkar) हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)