A Thursday Trailer: यामी गौतमच्या सस्पेन्स थ्रिलर ड्रामा 'A Thursday'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

यामी गौतम चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोमांचक आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

(Photo Credit - Insta)

यामी गौतमच्या सस्पेन्स थ्रिलर ड्रामा 'A Thursday'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर 17 फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार आहे. यामी गौतम चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोमांचक आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement