Runway 34 Promo: 'रनवे 34' चित्रपटाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित, अजयने केला नवीन प्रोमो शेअर
चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अजयने आता चित्रपटाचा नवा प्रोमो शेअर केला असून ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेची माहिती दिली आहे.
अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंग यांच्या 'रनवे 34' या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच सोमवारी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अजयने आता चित्रपटाचा नवा प्रोमो शेअर केला असून ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेची माहिती दिली आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2022 12:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

