Badhaai Do Trailer: राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा 'बधाई दो'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
आता ट्रेलरसोबत त्याची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
राजकुमार राव (Rajkumar Rav) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या 'बधाई दो' (Badhaai Do) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कॉमेडीची पूर्ण छटा पाहायला मिळणार आहे. राजकुमार राव आणि भूमी हे एकत्र प्रेक्षकांना खूप हसवणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटात काही वेगळे विषय आणले आहेत. काल या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. आता ट्रेलरसोबत त्याची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2022 12:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

