Bachchan Pandey Trailer: अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा ट्रेलर प्रदर्शित, अरशद वारसी, कृती सेनन मुख्य भूमिकेत

ट्रेलर मध्ये हर्शध वारसी आणि कृती सेननही मुख्य भूमिकेत आहे आहे. हा चित्रपट 18 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bacchan Pandey (Photo Credit - YouTube)

अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांसाठी 'बच्चन पांडे'चा ट्रेलर घेवुन आला आहे. होय, बच्चन पांडे या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर आज म्हणजेच 18 फेब्रुवारी 2022 रोजी रिलीज झाला आहे. ट्रेलर मध्ये हर्शध वारसी आणि कृती सेननही मुख्य भूमिकेत आहे आहे. हा चित्रपट 18 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement