Tiger 3 New Poster: 'टायगर 3'च्या नव्या पोस्टरमध्ये दिसला सलमान खानचा हटके लूक

टायगर ३ चे आज नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले. यामध्ये सलमान खानचा खतरनाक लूक सर्वांना पाहायला मिळाला.

Tiger 3 New Poster: 'टायगर 3'च्या नव्या पोस्टरमध्ये दिसला सलमान खानचा हटके लूक

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या आगामी 'टायगर ३' चित्रपटासाठी दोघांचेही चाहते खूपच उत्सुक आहेत. मंगळवारी कतरिना कैफचा फर्स्ट लूक समोर आला होता. कतरिना कैफनंतर आता 'टायगर 3' मधील सलमान खानचा नवा लूक समोर आला आहे. टायगर ३ चे आज नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले. यामध्ये सलमान खानचा खतरनाक लूक सर्वांना पाहायला मिळाला.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2023 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).