Tiger 3: सलमान खान च्या चाहत्यांसाठी खूषखबर! टायगर 3 चे शोज सकाळी 7 पासून

Tiger 3 सिनेमासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग 5 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.

Tiger-3

सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक खूषखबर आहे. यश राज फिल्म्स कडून टायगर 3 च्या रिलीज बाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. चाहत्यांच्या मागणीचा मान राखत आता 12 नोव्हेंबर पासून टायगर 3 चे शोज सकाळी 7 पासून सुरू होणार आहेत. सलमान खानच्या आगामी टायगर 3 सिनेमाची रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सिनेमासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग 5 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement