अभिनेत्री कैटरीना कैफ (Actress Katrina Kaif) आणि पती अभिनेता विकी कौशलला ( Actor Vicky Kaushal) सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातून अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ (Santa Cruz) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरी संबंधीत प्रकरणाचा पोलिसांनी (Police) तपास सुरु केलेला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)