Salim Ghouse Passes Away: या बाॅलिवूड खलनायकाचे झाले हृदयविकाराने निधन

प्रसिद्ध अभिनेते सलीम घौस यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. छातीत दुखू लागल्याने अभिनेत्याला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांकडून मिळाली.

Salim Ghouse Passes Away: या बाॅलिवूड खलनायकाचे झाले हृदयविकाराने निधन
Salim Ghouse Passes Away (Photo Credit - FB)

प्रसिद्ध अभिनेते सलीम घौस यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. छातीत दुखू लागल्याने अभिनेत्याला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांकडून मिळाली. विविध भाषांमधील चित्रपटांमधील भूमिकांसाठी हा अभिनेता ओळखला जात होता. कमल हसनचे वेत्री विझा, विजयचे वेट्टाईकरण, मणिरत्नम-दिग्दर्शक थिरुडा थिरुडा आणि चक्र, स्वर्ग नरक, मोहन जोशी हाजीर हो सारखे हिंदी चित्रपट यांसारखे काही लोकप्रिय तमिळ चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2022 10:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).