Babli Bouncer Trailer Out: तमन्ना भाटियाच्या 'बबली बाउन्सर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, Watch Video
डिस्ने प्लस हॉटस्टारने नुकताच बबली बाउन्सरचा ट्रेलर रिलीज केला आहे. ज्यामध्ये तमन्ना देसी कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसली आहे.
Babli Bouncer Trailer Out: तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आता एका नवीन आणि अतिशय मनोरंजक व्यक्तिरेखेत दिसणार आहे. नुकताच तमन्नाचा बबली बाऊन्सर (Babli Bouncer) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री एका अतिशय मनोरंजक व्यक्तिरेखेत दिसत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने नुकताच बबली बाउन्सरचा ट्रेलर रिलीज केला आहे. ज्यामध्ये तमन्ना देसी कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटात एका देसी कुस्तीपटूची कहाणी पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये ती फतेहपूर बेरीपासून ते दिल्लीसारख्या मोठ्या शहरात येऊन बाउन्सर बनते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement