Liger: विजय देवरकोंडा यांचा मुख्य भुमिका असलेला 'Liger' चित्रपटाचा टीझर प्रर्दर्शित

हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी सर्व भाषांमध्ये प्रर्दर्शित होणार आहे

Liger (Photo Credit - Youtoub)

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा मुख्य भूमिका असलेल्या 'Liger' या चित्रपटाचा टीझर प्रर्दर्शित करण्यात आला आहे. टीझर पाहता विजय देवरकोंडा बाॅक्सरच्या भुमिकेत दिसत आहे. लोकप्रिय दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी सर्व भाषांमध्ये प्रर्दर्शित होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)