Jhund: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित, संपूर्ण टीम एकत्र
या गाण्याचे पोस्टर काल रिलीज करण्यात आले, आज एक छोटासा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये बिग बींची संपूर्ण टीम दिसत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आता या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याच्या रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. त्याचे पहिले गाणे 'आया ये झुंड है' उद्या 14 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला रिलीज होणार आहे. या गाण्याचे पोस्टर काल रिलीज करण्यात आले, आज एक छोटासा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये बिग बींची संपूर्ण टीम दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल
Advertisement
Advertisement