Hit - The First Case Teaser: राजकुमार रावचा 'हिट-द फर्स्ट केस' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
राजकुमार रावचा 'हिट-द फर्स्ट केस' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच काही दिवसापुर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले होते.
राजकुमार राव आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. राजकुमार रावचा 'हिट-द फर्स्ट केस' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच काही दिवसापुर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले होते. हा चित्रपट 15 जुलैला रिलीज होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement