Akshay Kumar: 'रक्षा बंधन' चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी पुण्यात, हॉटेलमध्ये मिसळ पाववर मारला ताव (Watch Video)

प्रमोशनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अक्षय कुमारने पुण्यातील एका हॉटेलमध्ये मिसळ पाववर ताव मारला.

Akshay Kumar: 'रक्षा बंधन' चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी पुण्यात, हॉटेलमध्ये मिसळ पाववर मारला ताव (Watch Video)
Photo Credit - Twitter

अक्षयचा ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. येत्या 11 ऑगस्टला अर्थात ‘रक्षा बंधन’च्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. दरम्यान याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाची टीम पुण्यात (Pune) आली होती. प्रमोशनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अक्षय कुमारने पुण्यातील एका हॉटेलमध्ये मिसळ पाववर ताव मारला. अक्षय कुमारचा मिसळ चाखतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2022 03:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).