The Kashmir Files Trailer: काश्मीर हत्याकांडाची कथा येणार बाहेर, 'क्रूर' वास्तवाने भरलेला 'द काश्मीर फाइल्स'चा ट्रेलर 

The Kashmir Files चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

The Kashmir Files (Photo Credit - YouTube)

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याचा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट कलम 370 रद्द करण्यावर आधारित आहे. The Kashmir Files चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now