Brahmastra Box Office Collection Day 2: दुस-या दिवशीही ब्रह्मास्त्राची जादू कायम, जगभर फडकला सुपरहिटचा झेंडा

या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 37 कोटी आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर 75 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 160 कोटींचा आकडा पार केला आहे.

Brahmāstra (Photo Credit - Twitter)

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) ब्रह्मास्त्रला (Brahmastra) रिलीजपूर्वी सोशल मीडियावर बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असला आणि त्याच्या कमाईचे आकडे पाहता, ब्रह्मास्त्रावर बॉयकॉटचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसते. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 37 कोटी आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर 75 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 160 कोटींचा आकडा पार केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement