The Greatest of All Time: थलपथी विजयचा नवा चित्रपट पोंगल 2025 ला होणार रिलीझ, दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी दिली माहिती

GOAT चे दिग्दर्शक, व्यंकट प्रभू यांनी त्यांच्या X (पूर्वी Twitter) वर "हे #TheGreatestOfAllTime पोंगल असेल" अशी पोस्ट शेअर केली

थलपथी विजय सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, तो चेन्नईमध्ये दिसला, चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू असताना क्लीन-शेव्हन लूकमध्ये दिसला. आता पोंगल सण लवकरच सुरू होणार असल्याने, चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक रोमांचक अपडेट शेअर केला आहे. GOAT चे दिग्दर्शक, व्यंकट प्रभू यांनी त्यांच्या X (पूर्वी Twitter) वर "हे #TheGreatestOfAllTime पोंगल असेल" अशी पोस्ट शेअर केली

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement