Crew Poster: 'क्रू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आऊट, 'या' दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री तब्बू, करिना कपूर खान आणि क्रिती सेनन स्टार क्रू चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले आहे.

the Crew PC INSTA

Crew Poster: अभिनेत्री तब्बू, करिना कपूर खान आणि क्रिती सेनन स्टार 'क्रू' चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले आहे. या पोस्टर्समध्ये तिन्ही अभिनेत्रींची झलक पाहायला मिळत आहे.  राजेश ए कृष्णन दिग्दर्शित बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन्स नेटवर्क कडून चित्रपटाची निर्मीती होत आहे. बहुप्रतिक्षित चित्रपट 29 मार्च 2024 रोजी या गुड फ्रायडे वीकेंडला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्यांदाच तबू, करिना आणि क्रिती ही जोडी एकत्र चित्रपटात झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement