‘Stree 2’ Box Office Collection Day 4: 'स्त्री २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गाठला २०० कोटींचा गल्ला
स्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 45.70 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
‘Stree 2’ Box Office Collection Day 4: स्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामाई केली आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 45.70 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर चौथ्या दिवशी चित्रपटाची म्हणजे रविवारी ५८.२० कोटी कमावले आहे. चित्रपटाने आता पर्यंत २०० कोटीचा गल्ला गाठला आहे. चित्रपटाने अक्षय कुमार यांचा खेल खेल मे आणि जॉन अब्राहम यांचा वेदा चित्रपटाला मागे टाकला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता पर्यंत 'स्त्री 2' ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दिला आहे. स्टार कास्टची कथा, दिग्दर्शन आणि अभिनयाचे खूप कौतुक होत आहे, ज्यामुळे हा चित्रपट या वर्षातील सर्वात हिट चित्रपट बनला आहे. (हेही वाचा- हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गाठली सेन्चूरी, अभिनेत्री कंगणाने केले टीमचे कौतुक
Call it a STORM or a TSUNAMI or a TYPHOON... #Stree2 records a SENSATIONAL extended weekend... The two major #Hindi films that released alongside it [#KhelKhelMein, #Vedaa] were severely impacted by the #Stree2 wave.#Stree2 has hit a DOUBLE CENTURY [₹ 200 cr NBOC] in just *4… pic.twitter.com/C5PtOHqUoI
— taran adarsh (@taran_adarsh) August 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 19, 2024 11:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

