Leo Movie: अखेर 'लियो' चित्रपट रिलीज, थिएटर बाहेर चाहत्यांनी अफाट गर्दी, प्रेक्षकांचा जल्लोष
दाक्षिणात्या सुपस्टार थलापती विजयचा लिओ हा सिनेमा रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये भरपूर प्रमाणात कमाई केली आहे.
Leo Movie: दाक्षिणात्य सुपस्टार थलापती विजयचा 'लियो' हा सिनेमा रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये भरपूर प्रमाणात कमाई केली आहे. थलपती विजयचा चाहता वर्ग खुप मोठा असल्याने थिएटरबाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. अॅक्शन थ्रिलरने भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांना क्रेझ लावत आहे. मोठ्या जल्लोषाच ब्लॉकबास्टर फिल्म असं ओरडत आहे. नक्कीच बॉक्स ऑफिसवर कमाल करेल असा अंदाज सर्वांनी धरला आहे. 'लियो' या सिनेमात विजय सेतुपतीसह तृषा कृष्णन, अर्जुन सरजा, गौतम मेनन, मैसस्किन आणि प्रिया आनंद महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकेल. हा चित्रपट कनागराज यांनी लिहला आहे.
Tags
Leo
leo das
leo fdfs
leo fdfs review
leo meme review
Leo Movie
leo movie review
leo movie trailer
leo public opinion
leo public reaction
leo public review
leo public talk
leo reaction
leo review
leo review tamil
leo song
leo sonngs
leo story
leo tamil movie
leo teaser
leo trailer
leo update
leo vijay
leo vijay movie
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement