Bhediya Teaser: वरुण धवनच्या 'भेडिया' चित्रपटाचा टीझर रिलीज, 25 नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

वरुण धवन 19 ऑक्टोबरला त्याच्या 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहे. ट्रेलरआधी चित्रपटाचा टीझर (Bhediya Teaser) रिलीज करण्यात आला आहे.

Bhediya Teaser (Photo Credit - Twitter)

वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्याच्या 'भेडिया' (Bhediya) चित्रपटामुळे चर्चेत आहे. 19 ऑक्टोबर रोजी वरुण धवन भारतीय चित्रपटसृष्टीत एक दशक पूर्ण करत आहे. काही काळापूर्वी वरुण धवनने सर्वांना सरप्राईज दिले होते. वरुण धवन 19 ऑक्टोबरला त्याच्या 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहे. ट्रेलरआधी चित्रपटाचा टीझर (Bhediya Teaser) रिलीज करण्यात आला आहे, ज्याचा व्हिडिओ वरुण धवनने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा टीझर छान दिसत आहे. या चित्रपटात क्रिती सॅनन एका मनोरंजक पशुवैद्यकीय डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement