Animal Teaser Out: रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'चा टीझर रिलीज, Watch Video

रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त 'एनिमल'चा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. यापूर्वी अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा Animal मधील फर्स्ट लूक रिलीज झाला होता.

Animal Teaser Out (PC - You Tube)

Animal Teaser Out: रणबीर कपूर त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या फर्स्ट लूकने आधीच खळबळ उडवून दिली आहे. आता रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त 'एनिमल'चा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. यापूर्वी अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा Animal मधील फर्स्ट लूक रिलीज झाला होता. या चित्रपटात रश्मिका मंदान्नाचा साध्या गृहिणीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सिंग या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement