Gadar 2: तारासिंह आणि सकिना येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! ‘गदर २’च्या शूटिंगला सुरुवात, अमिषा पटेलकडून चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर
वास्तविक, शूटिंग सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अमिषा पटेल सकीना आणि सनी देओल (Sunny Deol) तारा सिंहच्या लूकमध्ये दिसत आहे.
Gadar 2: 2001 मध्ये आलेला 'गदर: एक प्रेम कथा' (Gadar) हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. आता 20 वर्षांनंतर या प्रेमकथेची कथा पुन्हा एकदा पुढे नेण्यात येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने (Amisha Patel) सोशल मीडियावर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. वास्तविक, शूटिंग सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अमिषा पटेल सकीना आणि सनी देओल (Sunny Deol) तारा सिंहच्या लूकमध्ये दिसत आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2021 11:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

