Salman Khan New Look: सलमान खानच्या नव्या चित्रपटातील लूकची चर्चा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

'कभी ईद कभी दिवाळी'मधला तो सल्लूचा लूक असू शकतो, असा अंदाज त्याच्या चाहत्यांना आहे. सलमान खान सध्या मुंबईत शूटिंग करत आहे. एक दिवसापूर्वी पूजा हेगडेनेही फोटो शेअर करून याची पुष्टी केली होती.

Salman Khan New Look: सलमान खानच्या नव्या चित्रपटातील लूकची चर्चा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Salman Khan (Photo Credit - Instagram)

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने त्याच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सलमान खानने त्याचा फर्स्ट लूक शेअर करत शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, या फोटोसोबत त्यांनी चित्रपटाचा उल्लेख केला नाही. पण 'कभी ईद कभी दिवाळी'मधला तो सल्लूचा लूक असू शकतो, असा अंदाज त्याच्या चाहत्यांना आहे. सलमान खान सध्या मुंबईत शूटिंग करत आहे. एक दिवसापूर्वी पूजा हेगडेनेही फोटो शेअर करून याची पुष्टी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2022 01:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).