Swatantrya Veer Savarkar Trailer: बहुप्रतिक्षित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी पाहा सिनेमागृहात

स्वातंत्र्य वीर सावरकर या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरची अनेक जण वाट पाहत होते दरम्यान सिनेचा ट्रेलर युटुबला रिलीज झाला आहे.

Swatantrya Veer Savarkar Trailer:  बहुप्रतिक्षित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी पाहा सिनेमागृहात
Swatantrya Veer Savarkar Trailer:

Swatantrya Veer Savarkar Trailer:  स्वातंत्र्य वीर सावरकर या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरची अनेक जण वाट पाहत होते दरम्यान सिनेचा ट्रेलर युटुबला रिलीज झाला आहे. चित्रपटातील कलाकाराचे अनेक लुक सोशल मीडियावर व्हायरल होत होते. वीर सावरकर एक स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात मुख्य भुमिकेत रणदीप हुड्डा असणार आहे.  सोबत त्यांनी चित्रपटाचा दिग्दर्शकही सांबाळले आहे. अखंड भारातासाठी स्वातंत्र वीर सावरकरांनी आपले बलिदान कसे दिले हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. २२ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडेही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात अमित सियाल देखील दिसणार आहे. मुख्यता हा चित्रपत हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2024 10:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).