'द केरला स्टोरी' चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा प्रसिद्धी झोतात आली. अदा शर्माने अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Flat) मुंबईतील घर खरेदी केले आहे. मुंबईतील वांद्रे येथील आलिशान फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या करत आयुष्य संपवलं. त्यानंतर त्या फ्लॅटला कोणीही भाडेकरू मिळत नव्हता. फ्लॅटला भाडेकरू मिळावा यासाठी मालक वेगवेगळे प्रयत्न करत होते. पण आता बॉलिवूड अभिनेत्री आणि 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) फेम अदा शर्माने (Adah Sharma) हा फ्लॅट विकत घेतला आहे.
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
