Siddharth Pithani Bail : अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा रुममेट सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर

सिद्धार्थ पिठाणीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sushant Singh Rajput (Photo Credits: Facebook)

ड्रग्स प्रकरणानंतर अटकेत असणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुशांत सिंग राजपूत  संबंधित अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपी आणि सुशांतचा फ्लॅटमेट असलेल्या सिद्धार्थ पिठानीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने  मंजूर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement