Suriya Share Glimpse Of Kanguva: सुपरस्टार सूर्याचा 'कांगुवा'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्रजीसह 10 भाषांमध्ये हा चित्रपट 3D मध्ये रिलीज होणार आहे.
सुपरस्टार सूर्या शिवकुमारचा आज ४८ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी निर्मात्यांनी त्याचा आगामी चित्रपट 'कांगुवा'चा टिझर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात सुर्या एक शक्तिशाली आदिवासी नेता 'कंगुवा'च्या भूमिकेत आहे. सिरुथाई सिवा याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात दिशा पटानी, योगी बाबू, किंग्सले, कोवई सरला, आनंद राज आदी कलाकार दिसणार आहेत.
पाहा टिझर -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement