अभिनेत्री सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूकसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असते. अभिनेत्री तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या, ती मालदीवमध्ये तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे आणि सोशल मीडियावर सतत एकापेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. पुन्हा एकदा सनीमे तिच्या ग्लॅमरस अवतारातील फोटो शेअर केले आहेत. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून लाल बिकिनीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये चाहत्यांना प्रश्नही विचारला आहे.

व्हिडिओ शेअर करताना सनी लिओनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुम्हाला कोणती पोज आवडते, मी नंतर माझे आवडती पोज पोस्ट करेन. त्याच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. चाहते फायर आणि हार्ट इमोजीसह प्रतिक्रिया देत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)