Gadar 2: सनी देओलने शेअर केला 'गदर 2' मधील तारा सिंगचा फर्स्ट लूक
सनी देओलने ही पोस्ट शेअर करताच काही तासांतच त्याचा लूक व्हायरल झाला. हा फोटो शेअर करत त्याने एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने हे पात्र पुन्हा साकारल्यानंतर कसे वाटते हे सांगितले आहे.
सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या आगामी 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटामुळे चर्चेत आहे. कलाकार सतत त्यांच्या शूटचे फोटो शेअर करत असतात. सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. सनी देओलने इंस्टाग्रामवर (Instagram) तारा सिंहचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सनी देओलने ही पोस्ट शेअर करताच काही तासांतच त्याचा लूक व्हायरल झाला. हा फोटो शेअर करत त्याने एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने हे पात्र पुन्हा साकारल्यानंतर कसे वाटते हे सांगितले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement