Sunny Deol: ‘गदर 2’ च्या यशानंतर सनी देओलने मानधनात मोठी वाढ? केआरकेने ट्विट करत उडवली खिल्ल्ली

गदर 2 च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 430 कोटींची कमाई केली आहे.

Gadar 2 Poster (PC- Twitter)

सनी देओलचा ‘गदर 2’ सध्या चित्रपटगृहात सध्या जोरदार कमाई करत आहे.  चित्रपटाने आत्तापर्यंत 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या यशानंतर अभिनेता सनी देओलने आपल्या मानधनात वाढ केल्याची चर्चा सुरु आहे. चित्रपट समीक्षक व अभिनेता कमाल राशिद खानने याबाबत ट्वीटही केलं आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement