Gadar 2 Song Udd Jaa Kaale Kaava: सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' गाणे 'उड जा काले कावा' रिलीज, गाण्याचे सुर तुमच्या हृदयात करेल घर

आगामी 'गदर 2' चित्रपटातील 'उड जा काळे कावा' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सनीसोबत अमिषा पटेल दिसत आहे. हे गाणे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायले असून, चित्रपटाचे मधुर संगीत आणि गायकांचा आवाज तुमच्या हृदयात घर करेल.

सनी देओल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर 'गदर' साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटातील 'उड जा काळे कावा' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सनीसोबत (Sunny Deol) अमिषा पटेल (Amisha Patel) दिसत आहे. हे गाणे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायले असून, चित्रपटाचे मधुर संगीत आणि गायकांचा आवाज तुमच्या हृदयात घर करेल. गदर 2 हा 2001 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट गदरचा सिक्वेल आहे जो 21 वर्षानंतर 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement