Gauri Khan Birthday: सुहाना खान ने खास फोटो शेअर करत आई गौरी खान ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (See Pic)
ड्रग्स प्रकरणात आर्यन खान ला अटक झाल्यानंतर खान परिवारासाठी मागील काही दिवस कठीण गेले आहेत. यातच आज गौरी खान हिचा 51 वा वाढदिवस आहे. यानिमित्त सुहानाने खास फोटो शेअर करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुख खान ची मुलगी सुहाना खान हिने आई गौरी खान हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौरीचा शाहरुख सोबतचा खास फोटो शेअर करत तिने 'हॅप्पी बर्थडे मॉं' असे आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. यासोबत तिने हार्ट इमोजी देखील जोडला आहे.
पहा सुहाना खानची पोस्ट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)