Stree 2 Box Office Collection Day 1: हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्याच दिवशी मोडले कमाईचे अनेक विक्रम

स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करण्यासह एक था टायगरचा ओपनिंग रेकॉर्डही मोडला आहे.

Stree 2

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचा  'स्त्री 2' (Stree 2) अखेर 15 ऑगस्ट रिलीज झाला आहे.  15 ऑगस्टला या  चित्रपटाने आतापर्यंत 46 कोटींची कमाई केली. यासह, 'स्त्री 2' ने आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 54.35 कोटी रुपयांची कमाई केली. स्त्री 2 हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement