RRR 2: RRR चा सिक्वेल लवकरच येणार, एसएस राजामौली म्हणाले- स्क्रिप्टवर काम सुरू आहे

पटकथाकार विजयेंद्र प्रसाद त्या सिक्वलच्या कथेवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

RRR (Photo Credit - Twitter)

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या RRR चित्रपटातील  Naatu Naatu या गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. राजामौली यांनीही त्यांच्या पुढील सिक्वेलवर (RRR 2) काम करत असल्याचे सांगितले. राजामौली यांचे वडिल पटकथाकार विजयेंद्र प्रसाद त्या सिक्वलच्या कथेवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. 2021 मध्ये रिलीज झालेला RRR ब्लॉकबस्टर हिट ठरला होता आणि चाहते सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

पहा ट्विट -

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement