RRR: एसएस राजामौली दिग्दर्शित RRR चित्रपट रिलीजच्या दोन तारखा जाहीर, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली माहिती

निर्मात्यांनी एक निवेदन जारी केले आहे की सर्व काही कोरोना महामारीवर अवलंबून आहे, जर परिस्थिती वाढली तर चित्रपट उशिरा 28 एप्रिला प्रदर्शित होईल आणि जर सुधारणा झाली तर आरआरआर (RRR) चित्रपट 18 मार्चला देखील लवकरच प्रदर्शित होईल.

RRR: एसएस राजामौली दिग्दर्शित RRR चित्रपट रिलीजच्या दोन तारखा जाहीर, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली माहिती
RRR (Photo Credit - Insta)

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' (RRR) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बाहुबली'च्या वेळी जी जादू पाहायला मिळाली होती तीच जादू पुन्हा एकदा चित्रपटगृहांवर पाहायला मिळणार आहे, असा विश्वास चाहत्यांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसएस राजामौली यांच्या  आरआरआरच्या (RRR) चित्रपटाच्या दोन रिलीजच्या तारखा समोर आल्या आहेत. निर्मात्यांनी एक निवेदन जारी केले आहे की सर्व काही कोरोना महामारीवर अवलंबून आहे, जर परिस्थिती वाढली तर चित्रपट उशिरा 28 एप्रिला प्रदर्शित  होईल आणि जर सुधारणा झाली तर आरआरआर (RRR) चित्रपट 18 मार्चला देखील लवकरच प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by RRR Movie (@rrrmovie)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2022 02:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).