Rhea Chakraborty ला कोर्टाने दिला दिलासा, बँक खाती होणार डीफ्रीज
मुंबई स्पेशल कोर्टाने रिया चक्रवती हिची याचिका स्विकार केली आहे. त्यामध्ये तिने तिची खाती डिफ्रीज करण्याची मागणी केली होती.
मुंबई स्पेशल कोर्टाने रिया चक्रवती हिची याचिका स्विकार केली आहे. त्यामध्ये तिने तिची खाती डिफ्रीज करण्याची मागणी केली होती. तर आता कोर्टाने तिच्या याचिकेचा स्विकार केला. त्याचसोबत एनसीबीने सुद्धा त्यासाठी विरोध केलेला नाही. मात्र नियमांनुसार परवानगी देऊ जाऊ शकतो.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Advertisement
Advertisement
Advertisement