विशेष न्यायालयाचे Aryan Khan चा पासपोर्ट परत करण्याचे NCB ला निर्देश

विशेष न्यायालयाने एनसीबीला आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

Aryan Khan (Photo Credits: Instagram)

गेल्या वर्षीच्या क्रूझ ड्रग्स प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून क्लीन चिट मिळाली आहे. आता आर्यनने गुरुवारी विशेष एनडीपीएस कोर्टात आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते आणि या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 जुलैची तारीख निश्चित केली होती. आता विशेष न्यायालयाने एनसीबीला आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement