G Marimuthu Passes Away: 'जेलर' चित्रपटातील सुप्रसिध्द अभिनेत्याचं निधन, राहत्या घरी घेतला शेवटचा श्वास

चित्रपट सुष्टीत अभिनय आणि दिग्दर्शन करणारे मारीमुथु यांच निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. चित्रपट विश्वात शोककला पसरली आहे.

G Marimuthu Passes Away:

G Marimuthu Passes Away: ऑगस्ट मध्ये रिलीज झालेल्या 'जेलर'  चित्रपटातील अभिनेत्याचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. लोकप्रिय अभिनेत आणि दिग्दर्शक जी मारीमुथू यांच आज सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोशल मीडियावरुन मरिमुथु यांच्या निधनाची माहिती मिळाली. चेन्नईतील राहत्या घरी त्यांना सकाळच्या सुमारास ह्रदविकाराचा झटाका आला, वयाच्या ५७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रजनीकांत याच्या जेलर चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका बजावली. चित्रपट सुष्टीत त्यांनी अभिनयाचे आणि दिग्दर्शकाचे काम केले त्याचे योगदान नेहमीच स्मरणात राहतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement