Sooryavanshi: 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात येणार Akshay Kumar च्या 'सूर्यवंशी'ची टीम; 1, 2 व 3 नोव्हेंबरला प्रसारित होणार एपिसोड

1, 2 आणि 3 नोव्हेंबर फक्त झी मराठीवर हे एपिसोड प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे

Sooryavanshi (File Image)

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' हा चित्रपट 5 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाबद्दल सिनेप्रेमींमध्ये असलेली क्रेझ स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे आगाऊ बुकिंग चांगलेच सुरू आहे. आता चला हवा येउ द्या या कार्यक्रमामध्ये 'सूर्यवंशी;ची टीम येणार आहे. 1, 2 आणि 3 नोव्हेंबर फक्त झी मराठीवर हे एपिसोड प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement