Sonu Nigam's Tribute To KK: सोनू निगमने 'कल हो ना हो' गाणे गाऊन गायक केके यांना नजरल स्टेजवर दिली श्रद्धांजली
गायक सोनू निगमने कोलकाता येथील नजरुल मंच येथे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक केके यांची आठवण करून देताना म्हणाला, हा कार्यक्रम येथे झाला कारण शेवटचा शो करून आमचा केके येथे गेला होता. आम्ही केकेच्या सुंदर आत्म्यासाठी प्रार्थना करतो. यानंतर सोनू निगमने कल हो ना हो हे गाणे गायले. यावेळी सर्व श्रोते उभे राहिलेले दिसले.
गायक सोनू निगमने कोलकाता येथील नजरुल मंच येथे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक केके यांची आठवण करून देताना म्हणाला, हा कार्यक्रम येथे झाला कारण शेवटचा शो करून आमचा केके येथे गेला होता. आम्ही केकेच्या सुंदर आत्म्यासाठी प्रार्थना करतो. यानंतर सोनू निगमने 'कल हो ना हो' हे गाणे गायले. यावेळी सर्व श्रोते उभे राहिलेले दिसले.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement