Bollywood News: सोनल चौहानने शेअर केले बिकनीतील हटके अंदाजातील फोटो, पुल मध्ये करते ब्रेकफास्ट (See Photo)
हॉट अँड ब्युटीफूल सोनल चौहान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकतीच तिने तिच्या सोशल मीडियावर मालदिव येथील बिकनीतील फोटो शेअर केले आहे. फोटो पाहून तीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Bollywood News: बॉलिवूडची अभिनेत्री सोनल चौहनने मालदिव येथील हटके बिकनी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्ट्रॅपलेस फ्लोसिरल बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी फोटो पाहून कंमेट सुद्दा केले आहे. "ब्रेकफास्ट अंथरुणावर? नाही.. मला माझे पूलमध्ये आवडते असं या फोटोलो कॅप्शन दिले आहे. अभिनेत्रीचे बिकनी फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहे. स्विंमिंगपुल मध्ये ती पोज देताना फोटो शेअर केले आहे. फोटोत ती स्विमिंगपूलमध्ये ब्रेकफास्ट करणार असल्याचे दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement