Bollywood News: सोनल चौहानने शेअर केले बिकनीतील हटके अंदाजातील फोटो, पुल मध्ये करते ब्रेकफास्ट (See Photo)

हॉट अँड ब्युटीफूल सोनल चौहान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकतीच तिने तिच्या सोशल मीडियावर मालदिव येथील बिकनीतील फोटो शेअर केले आहे. फोटो पाहून तीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Bollywood News: सोनल चौहानने शेअर केले बिकनीतील हटके अंदाजातील फोटो, पुल मध्ये करते ब्रेकफास्ट (See Photo)
Sonal Chauhan Sizzles in Strapless Floral Bikini, PC Insta

Bollywood News: बॉलिवूडची अभिनेत्री सोनल चौहनने मालदिव येथील हटके बिकनी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्ट्रॅपलेस फ्लोसिरल बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी फोटो पाहून कंमेट सुद्दा केले आहे. "ब्रेकफास्ट अंथरुणावर? नाही.. मला माझे पूलमध्ये आवडते असं या फोटोलो कॅप्शन दिले आहे. अभिनेत्रीचे बिकनी फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहे.  स्विंमिंगपुल मध्ये ती पोज देताना फोटो शेअर केले आहे. फोटोत ती स्विमिंगपूलमध्ये ब्रेकफास्ट करणार असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonal Chauhan (@sonalchauhan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2023 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).