Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं रजिस्टर पद्धतीनं केला विवाह; पाहा पोस्ट
नोंदणी पद्धतीनं दोघांनी लग्न करून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीनं दोघांनी लग्न करून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत सोनाक्षी व झहीरचा लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करून अभिनेत्रीनं चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं, “आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी (23.06.2017) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते प्रेम टिकवण्याचा निर्णय घेतला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)